इंग्रजी वाचन झाले सोपे

इंग्रजी वाचनात अडखळतात मुले मग काळजी कसली करतात!पालक असो किंवा शिक्षक आपण महेश खाडे सरांचा अभिनव उपक्रम आपल्या मुलांसाठी वापरूया व इंग्रजी वाचन सोपे करूया.
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली शिक्षणाची वारी- २०१७ यामध्ये सरांचा हा उपक्रम ५० उपक्रमामध्ये निवडला गेला होता .हा उपक्रम आपण शाळेत वापरून मुलांचे वाचन सुधारुया . मग वेळ कशाला घालवता खालील download वर क्लिक करा व त्या सर्व पद्धती तुम्हीही वापरा .

तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा .