प्राणी व त्यांची घरे

प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)


प्राणी (Animals)प्राण्यांची  घरे
चिमणी(Sparrow)घरटे 
हत्ती (Elephant)हत्तीखाना/अंबारखाना 
सिंह (Lion)गुहा 
वाघ (Tiger)गुहा 
गाय (Cow)गोठा 
कोंबडी (Hen)खुराडे
साप (Snake)वारूळ 
घुबड/पोपट (Owl/Parrot)ढोली 
घोडा (Horse)तबेला 
मधमाश्या (Honeybee)पोळे 
उंदीर (Mouse)बीळ 
सुगरण (Baya Weaver)खोपा 
पोपट (Parrot)पिंजरा/ ढोली 
कोळी (Spider)जाळे 
मुंगी (Ant)वारूळ 
पक्षी (Birds)घरटे 
माणूस (Human Being)घर 
कावळा (Crow)घरटे 
शिंपी (Tailor)पानांचे घरटे 
ससा (Rabbit) बीळ