प्राणी आणि त्यांची पिल्ले

प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)


प्राणी (Animals)पिल्ले (Young ones)
वाघ (Tiger)बछडा 
गाय (Cow)वासरू 
सिंह (Lion)छावा 
घोडा/गाढव (Horse/Donkey)शिंगरू 
पक्षी/कोंबडी (Bird/Hen)पिल्लू 
म्हैस (Buffalo)रेडकू 
मेंढी/बकरी (Sheep/Goat)कोकरू 
शेळी (Goat)करडू 
हरीण (Deer)पाडस 
कुत्रा (Dog)कुत्र्याचे पिल्लू 
मांजर (Cat)मांजराचे पिल्लू 
ससा (Rabbit)सशाचे पिल्लू 
डुक्कर (Pig)डुकराचे पिल्लू 
बदक (Duck)बदकाचे पिल्लू 
कोल्हा (Fox)कोल्ह्याचे पिल्लू 
कांगारू (Kangaaru)कांगारूचे पिल्लू