निपुण महाराष्ट्र - निपुण भारत अंतर्गत कोविड-१९ काळात झालेली अध्ययन क्षती भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा यांचा वाटा देखील महत्वपूर्ण ठरत आहे. मेंदूच्या बौद्धिक विकासासाठी स्पर्धा परीक्षा ही उत्तम राजमार्ग ठरत आहे.यादृष्टीनेच इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी 'Scholar Hunt' हा उपक्रम मराठी व उर्दू माध्यमासाठी दि. 03 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आला आहे.याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दिवसनिहाय अभ्यास pdf स्वरूपात WHAT'S APP द्वारे देण्यात येतो. तसेच शनिवारी झालेल्या घटकावर सरावचाचणी ONLINE पध्दतीने घेण्यात येणार आहे. त्या संदर्भातील लिंक प्रत्येक शनिवारी सकाळी देण्यात येईल.
दिनांकनिहाय pdf बघण्यासाठी दिलेल्या तारखेवर क्लिक करा .
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|