सुविचारसंग्र्ह

अनमोल सुविचार
१)    सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२)     आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३)     प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं१-कोणताही कलाकार हा काहितरी साध्य        करण्याच्या इच्छेने भारलेला असतो. त्याला काही कोणाला हरवायची इच्छा नसते ऍन रॅंड.
१४--आजूबाजूला कोणी नसतानाही जेव्हा विनाकारण तुम्हाला हस येतं, तेव्हा खुशाल समजावं की तुम्ही मनापासून हसतायं ऍंडी रूनी.
१५--आज तुम्ही शांतपणे झाडाखाली स्वस्थ बसू शकताय, याचं मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी कोणीतरी हे झाडं लावून, वाढवलंय वॉरेन बफे.
१६--प्रत्येक कतीचा परिणाम आनंदातच होईल असे नाही; पण आनंदप्राप्तीकरता काहितरी कृती करण्याला पर्यायच नाही बेंजामीन डिस्त्रायली.
१७--इतरांचं ऐकून घेणं तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं इतरांनी ऐकावं किंवा त्यांचा नेता त्यांनी तुम्हाला करावं अशी अपेक्षा तुम्ही करणं चूकीचं नाही का ? – सॅम रेबर्न
१८--संवादातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे बोलंलंच गेलेलं नाहिये ते ऐकणं’ – पीटर ड्रकर
१९ मी कोणापेक्षातरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण
मी कोणाचेतरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……!
२० नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
२१                     जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
२२                     एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.
२३ -७-आयुष्यात दोनच गोष्टी प्रमाण मानल्या जातात. कारणं आणि परिणाम. पण दुर्दैवाने यातली कारणं फारशी विचारात घेतली जात नाहितं.