नाम (Noun)
नाम ( Noun ) :-
नाम म्हणजे नाव .
वस्तूच्या , प्राण्याच्या आणि माणसाच्या नामाला नाम असे म्हणतात.
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या वस्तूला किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट असे नाव दिलेले असते, त्याला नाम म्हणतात.
जसे कि,
१) मयंक हुशार आहे.
वरील वाक्यात मयंक हे माणसाचे नाव आहे.
२) त्या कपात चहा आहे का ?
वरील वाक्यात कप हे वस्तूचे नाव आहे.
३) घोडा खिंकाळतो.
वरील वाक्यात घोडा हे प्राण्याचे नाव आहे.
काही उदाहरणे :-
मुलांची नावे - मयंक, क्षितिज, सुनील, समीर, रवी इत्यादी
मुलींची नावे - समीरा, रेणू, शीतल, रिया, ज्योती, सरिता इत्यादी
फुलांची नावे - गुलाब, कमळ, लिली, सूर्यफूल, मोगरा, चाफा इत्यादी
भाज्यांची नावे - भेंडी, बटाटा, कांदा, मेथी, वांगे, गवार, दोडके इत्यादी
फळांची नावे - आंबा, कलिंगड, अननस, पेरू, द्राक्षे, सफरचंद इत्यादी
प्राण्यांची नावे - कुत्रा, गाय, सिंह, वाघ, माकड, हत्ती, मांजर, घोडा इत्यादी
पक्षांची नावे - चिमणी, कावळा, घुबड, पोपट, बदक, बगळा, कबुतर इत्यादी
वस्तूंची नावे - पुस्तक, दप्तर, टेबल, पंखा, कपाट, ताट, वाटी, चमचा इत्यादी
पदार्थांची नावे - भात, भाजी, चपाती, वरण, लाडू, चिवडा, चकली इत्यादी
रंगांची नावे - लाल, काळा, निळा, हिरवा, पोपटी, जांभळा इत्यादी
नद्यांची नावे - गंगा, गोदावरी, नर्मदा, यमुना, कावेरी इत्यादी
पर्वतांची नावे - हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य इत्यादी
दिशांची नावे - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इत्यादी
अवयवांची नावे - हात, पाय, डोळा, कान, नाक, घसा इत्यादी
काल्पनिक नावे - परी, राक्षस, स्वर्ग, नरक, कल्पतरू, चातक इत्यादी
नात्यांची नावे - आई, काका, मामा, भाऊ, बहीण, मावशी, आत्या इत्यादी
गुणांची नावे - हुशार, इमानदार, प्रामाणिक, शोर्य, साधेपणा इत्यादी
मनातील भावांची नावे - प्रेम, आदर, राग, दुःख, आनंद, उदास इत्यादी
या सर्व नावांना मराठी व्याकरणात नाम म्हणतात.