Pages

Thursday, 6 November 2025

बालदिन अभिव्यक्ती सप्ताह

"बालदिन अभिव्यक्ती सप्ताह" दिनांक 07 नोव्हेंबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 या अंतर्गत आजचा उपक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र अभ्यासणे व त्यांचा शाळा प्रवेश दिन साजरा करणे.त्यविषयी ज्ञान घेण्यासाठी सोडवा ही प्रश्नमंजुषा