Monday, 23 July 2018

आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील दिंडी

आषाढी एकादशी निमित्ताने न.प. मौलाना आझाद विद्यालय वैजापूर या  शाळेतील विद्यार्थ्यांनी  दिंडी काढून पाण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले.