Pages

Thursday, 13 November 2025

पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती

 बालदिन अभिव्यक्ती सप्ताह" दिनांक 07 नोव्हेंबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 या अंतर्गत आजचा उपक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन चरित्र अभ्यासणे व बालदिन साजरा करणे.त्यांच्या विषयी ज्ञान घेण्यासाठी सोडवा ही प्रश्नमंजुषा



                                     


 




Thursday, 6 November 2025

बालदिन अभिव्यक्ती सप्ताह

"बालदिन अभिव्यक्ती सप्ताह" दिनांक 07 नोव्हेंबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 या अंतर्गत आजचा उपक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र अभ्यासणे व त्यांचा शाळा प्रवेश दिन साजरा करणे.त्यविषयी ज्ञान घेण्यासाठी सोडवा ही प्रश्नमंजुषा