नमस्कार ,
आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद व आपले हार्दिक स्वागत ........
या ब्लॉगच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यासाठी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे तो म्हणजे Activity Based Learning
वर्ग 1 ते 8 च्या सर्व विषयांच्या activity तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील.
स्पर्धा परीक्षा तसेच दैनंदिन अभ्यास विद्यार्थ्यांना बोजड व निरस न वाटता त्यांनी आनंदाने हसतखेळत अभ्यास करावा व त्याला तंत्रज्ञानाचीजोड असावी म्हणून मी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.ब्लॉगच्या दोन्हीही बाजूला विषय दिले आहे आपल्याला जि activity करायची असेल तिच्यावर click करा.मधोमध तुम्हाला लाल,किवा निळ्या रंगाचे बटण दिसेल त्यावर क्लिक करा . आपली activity समोर दिसेल ........
तुम्ही बघा छान छान गेम खेळून .......
आणि आपल्या विद्यार्थ्यानाही share करा......